Ticker

6/recent/ticker-posts

FLN digital games based learning | छोटेसे बहीणभाऊ | इयत्ता पहिली भाग 1|

FLN digital games based learning | छोटेसे बहीणभाऊ | इयत्ता पहिली भाग 1 :

FLN digital games based learning | छोटेसे बहीणभाऊ | इयत्ता पहिली भाग 1|


विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण 'छोटेसे बहीणभाऊ' या घटकावर आधारित digital game खेळणार आहोत, ज्यामधून हा घटक तुम्हाला कितपत समजला आहे, हे आपल्या लक्षात येणार आहे.

पण तत्पूर्वी तुम्ही अगोदर :

छोटेसे बहीणभाऊ | इयत्ता पहिली भाग 1 

या घटकाचा अभ्यास करावा असे सुचवेन..

आता,  आपण या घटकावर आधारित digital game, कृतियुक्त उपक्रम पाहणार आहोत...

1. क्लिक करा..
2. टच करून ठेवा, ओढा, आणि योग्य ठिकाणी सोडा. योग्य जोड्या लावा.
3.शेवटी submit answers यावर क्लिक करा 




याबाबतच्या अधिक माहितीसाठी,नोकरी व रोजगाराच्या संधी, दररोजचे वृत्तपत्र, शैक्षणीक घडामोडी, शिष्यवृत्ती सराव, स्पर्धा परीक्षा इत्यादींबाबत जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲप समूहात सामील व्हा..

Post a Comment

0 Comments